Anuradha Vipat
डाळिंब खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.डाळिंबामुळे काही आजार बरे होऊ शकतात.
डाळिंब हृदयविकारांसाठी फायदेशीर आहे. ते रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
डाळिंब पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करते.
डाळिंब रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवते.
काही लोकांना डाळिंब खाल्ल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता होऊ शकते.
डाळिंब रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते
डाळिंबामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि स्मरणशक्ती वाढते