Anuradha Vipat
बीट ज्यूस पिल्याने रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.
बीट ज्यूस लोहाचा आणि फोलेटचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे अशक्तपणा कमी होतो.
बीट ज्यूस रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते
बीट ज्यूसमध्ये कॅलरीज कमी आणि फॅट्स कमी असतात, त्यामुळे वजन कमी होते
बीट ज्यूस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते
बीट ज्यूसमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.
बीट ज्युसमधील अँटीऑक्सिडंट्स यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करतात