PM Kisan : पहिली सही शेतकऱ्यांसाठी ; पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जमा

Mahesh Gaikwad

पंतप्रधान मोदी

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांना आज पंतप्रधानपदाचा पदभार पुन्हा एकदा स्विकारला.

PM Kisan Yojana | Agrowon

पंतप्रधानपदाचा पदभार

पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारताच मोदी यांना देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

PM Kisan Yojana | Agrowon

शेतकऱ्यांसाठी निर्णय

आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी मोदींच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

PM Kisan Yojana | Agrowon

२० हजार कोटी जमा

१७ व्या हप्त्यापोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे.

PM Kisan Yojana | Agrowon

शेतकरी कल्याण योजना

आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबध्द आहोत. कृषी क्षेत्राासाठी अधिक जोमाने काम करत राहू, असे मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

PM Kisan Yojana | Agrowon

आचारसंहिता

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजनेचा हप्ता कधी जमा होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.

PM Kisan Yojana | Agrowon

दोन हजार रुपये जमा

या योजनेंतर्गत आतापर्यंत १६ हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

PM Kisan Yojana | Agrowon

थेट खात्यात रक्कम

योजनेत सहभागी झालेल्या ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १७ व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

PM Kisan | Agrowon