Modi's Cabinet Ceremony : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 'या' चेहऱ्यांना पसंती

Aslam Abdul Shanedivan

नरेंद्र मोदी

यंदा भाजपच्या महायुतीला चांगले यश मिळाले. त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत.

Modi's Cabinet Ceremony | Agrowon

खासदार नितीन गडकरी

यावेळी महाराष्ट्रातून भाजपचे जेष्ठ नेते खासदार नितीन गडकरी यांना संधी देण्यात आली आहे.

Modi's Cabinet Ceremony | Agrowon

पीयूष गोयल

याच्या आधी एनडीएच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री असलेले पीयूष गोयल यांना देखील संधी मिळाली आहे

Modi's Cabinet Ceremony | Agrowon

रामदास आठवले

तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची देखील वर्णी मोदींच्या कॅबिनेटमध्ये लागली आहे

Modi's Cabinet Ceremony | Agrowon

शिवसेनेचे (शिंदे गट)

एनडीएतील घटक पक्ष असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील एक मंत्रीपद देण्यात आले आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव पक्के झाले आहे

Modi's Cabinet Ceremony | Agrowon

रक्षा खडसे

तर जळगावच्या कोथळी गावच्या सरपंच पासून प्रवास सुरू केलेल्या रक्षा खडसे खासदार झाल्या आणि त्यांना केंद्रीय मंत्री पदाची लॉटरी लागली आहे

Modi's Cabinet Ceremony | Agrowon

मुरलीधर माहोल

तसेच पहिल्यांदाचम पुणे शहरातून खासदार झालेले मुरलीधर माहोल यांना देखील मंत्रिपद मिळाले आहे.

Modi's Cabinet Ceremony | Agrowon

Modi Government 3.0 : 'या' महिला खासदार मोदी मंत्रिमंडळात मंत्री होणार