Cashew Variety : काजूचे दोन नवे वाण विकसित ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

Mahesh Gaikwad

संकरित बियाणे

जगभरातील हवामानानुसार बियाणे विकसित केले जात आहेत. भारतातही पांपरिक बियाण्यांच्या नव्या जाती विकसित होत आहेत.

Cashew Variety | Agrowon

नरेंद्र मोदी

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काजूच्या दोन नव्याने विकसित केलेल्या जातींचे लाँचींग केले जाणार आहे.

Cashew Variety | Agrowon

नव्या जातीची नावे

काजूच्या या नव्या जातींची नावे नेत्रा जंबो-१ आणि नेत्रा गंगा अशी आहेत.

Cashew Variety | Agrowon

वाणांची वैशिष्ट्ये

पारंपरिक काजू वाणांच्या तुलनेत या दोन जातींची वैशिष्ट्ये काय आहे, हे पाहूयात.

Cashew Variety | Agrowon

५ किलो फळे

नेत्रा गंगा हे वाण ३ वर्षात फळे द्यायला सुरूवात करते. तर एका झाडापासून ५ किलोपर्यंत फळ मिळते.

Cashew Variety | Agrowon

बदलते हवामान

या दोन्ही जाती बदलत्या हवामानाशी जुळवून घेतात आणि चांगले उत्पादन देतात.

Cashew Variety | Agrowon

लोकार्पण

पुढील आठवड्यात या दोन्ही काजूच्या वाणांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी करणार आहेत.

Cashew Variety | Agrowon

काजू संशोधन

काजू संशोधन संचालनालयाच्या शास्त्रज्ञांनी हे दोन काजू वाण विकसित केले आहेत.

Cashew Variety | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....