PM Mandhan Yojana : आता शेतकर्‍यांनाही मिळणार दरमहा ३००० रुपये पेन्शन

Swapnil Shinde

शेतकऱ्यांसाठी योजना

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते.

Farmer | Agrowon

पीएम किसान

त्यामधील पीएम किसान सन्मान योजना सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. त्यामध्ये कोट्यावधी शेतकरी लाभार्थी आहेत.

Farmer | Agrowon

नमो शेतकरी महासन्मान योजना

त्यात धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. त्यामध्येही शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये मिळतात.

Farmer | Agrowon

पीएम किसान मानधन योजना

त्याचबरोबर केंद्र सरकारने आता लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मासिक पेन्शनसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY) आहे.

Farmer | Agrowon

दरमहा ३ हजार रुपये

पीएम किसान मानधन योजनेंतर्गत केंद्र सरकार दरमहा शेतकऱ्यांना ३ हजार रुपये पेन्शन देते.

Farmer | Agrowon

दरमहा प्रिमियम

ज्यामध्ये शेतकर्‍यांना दरमहा ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतात. ही एक ऐच्छिक आणि अंशदान आधारित पेन्शन योजना आहे

Farmer | Agrowon
green-manure | Agrowon