Deepak Bhandigare
या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते, जी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये बँक खात्यात जमा केली जाते
पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे
ओटीपीच्या आधारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते
बायोमेट्रिक माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी जवळच्या सेवा केंद्रात जावे लागेल
शेतकऱ्यांनी त्यांचे लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी अधिकृत पीएम किसान वेबसाइटवर भेट द्यावी
लाभार्थी स्टेटसवर क्लिक केल्यावर त्यावर तुमचा आधार क्रमांक नमूद करावा, त्यावर तुम्हाला पेमेंट स्टेटस दिसेल
पती-पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत असतील तर तुमचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते