PM Kisan : शेतकऱ्यांनो, PM किसानचा हप्ता चुकला नाही ना? लगेच तपासा!

Mahesh Gaikwad

कृषी योजना

देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून अनेक शेतीविषयक योजना राबविल्या जातात.

PM Kisan Instalment | Agrowon

पीएम किसान योजना

पीएम किसान योजना ही योजनाही यापैकीच एक आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.

PM Kisan Instalment | Agrowon

सहा हजार रुपये

या योजनेंतर्गत सहा हजार रुपये प्रति दोन हजार रुपयांप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

PM Kisan Instalment | Agrowon

२० वा हप्ता

नुकताच या योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. परंतु अनेक शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा झाले की नाही, हे तपासता येत नाही.

PM Kisan Instalment | Agrowon

कसा तपासणार?

चला तर मग जाणून घेवूयात पीएम किसानचा हप्ता खात्यात जमा झाला की नाही ते.

PM Kisan Instalment | Agrowon

अधिकृत संकेतस्थळ

यासाठी सगळ्यात आधी pmkisam.gov.in वेबसाईटवर जा. तेथे Benificiary Status हा पर्याय निवडा.

PM Kisan Instalment | Agrowon

शेतकऱ्याची माहिती

त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा बँक खात्याची माहिती भरा आणि Get Data वर क्लिक करा.

PM Kisan Instalment | Agrowon

पेमेंट स्टेटस

जर स्क्रिनवर Payment Success असा मेसेज दाखवत असेल, तर पैसे जमा झाले असून रकमेचा आकडाही दिसेल.

PM Kisan Instalment | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....