Anuradha Vipat
बऱ्याचं लोकांना प्लास्टिकमध्ये अन्न ठेवण्याची सवय असते. पण प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न ठेवणं आरोग्यासाठी घातक असतं
प्लास्टिकच्या डब्ब्यात गरम जेवण पॅक केल्याने शरीरास मोठे नुकसान होते. https://agrowon.esakal.com/ampstories/web-stories/online-gaming-health-effects-negative-impact-of-gaming-aak11
प्लास्टिकमधील रासायनिक घटक जेवणासोबत शरीरात मिसळतात आणि ते शरीरात जाऊन अनेक आजार निर्माण करतात.
प्लास्टिकच्या डब्ब्यात अन्न ठेवल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते.
आम्लयुक्त पदार्थांमुळे प्लास्टिकमधील रसायने अन्नात मिसळू शकतात.
कच्च्या मांसातील जीवाणू आणि इतर घटक प्लास्टिक कंटेनरमध्ये वाढू शकतात
दुग्धजन्य पदार्थ प्लास्टिकमध्ये ठेवल्यास ते ओलावा पकडतात ज्यामुळे दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होतात.