Anuradha Vipat
प्लास्टिकचा अतिवापर थेट कॅन्सरला आमंत्रण देतो. प्लास्टिकचा अतिवापर आणि कॅन्सर यांच्यात थेट संबंध असू शकतो
प्लास्टिक बनवण्यासाठी 'बिस्फेनॉल ए' , 'थॅलेट्स आणि इतर अनेक धोकादायक रसायनांचा वापर केला जातो.
जेव्हा आपण गरम अन्नपदार्थ प्लास्टिकच्या डब्यात ठेवतो तेव्हा विषारी रसायने अन्नात मिसळतात.
विषारी रसायने शरीरात गेल्यावर हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात आणि पेशींच्या कार्यात अडथळे निर्माण करतात.
हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे कॅन्सरसह इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.
प्लास्टिकचा वापर टाळा आणि त्याऐवजी काच, स्टील किंवा धातूच्या वस्तू वापरा
प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी साठवून ठेवताना ते उन्हात ठेवणे टाळा.