Lord Shiva loved Plants : भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या 'या' आहेत ५ वनस्पती

Anuradha Vipat

प्रसन्न

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी पूजेमध्ये काही विशिष्ट पत्री आणि फुले अर्पण केली जातात.

Lord Shiva loved Plants | agrowon

बेल

बेलाचे पान शिवाला सर्वात जास्त प्रिय आहे. 'त्रिदल' बेलपत्र अर्पण केल्याने तिन्ही जन्मांची पापे नष्ट होतात.

Lord Shiva loved Plants | agrowon

धोतरा

धोत्र्याचे फूल आणि फळ शिवाला अर्पण केले जाते. हे वैराग्याचे प्रतीक मानले जाते.

Lord Shiva loved Plants | Agrowon

रुई

रुईची पांढरी किंवा जांभळी फुले महादेवाला प्रिय आहेत.

Lord Shiva loved Plants | Agrowon

शमी

सोमवारी किंवा महाशिवरात्रीला शमीची पाने अर्पण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते.

Lord Shiva loved Plants | Agrowon

भांग

भांग ही औषधी वनस्पती मानली जाते. समुद्रमंथनावेळी निघालेल्या विषाची जळजळ शांत करण्यासाठी देवांनी शिवाला भांग अर्पण केली होती

Lord Shiva loved Plants | agrowon

केवड्याचे फूल किंवा हळद

महादेवाला कधीही केवड्याचे फूल किंवा हळद अर्पण करू नये, कारण ते निषिद्ध मानले जाते. 

Lord Shiva loved Plants | agrowon

Energy Boosting Foods For Fasting : एका क्लिकवर जाणून घ्या उपवासात उर्जा देणारे कोणते आहेत पदार्थ

Energy Boosting Foods For Fasting | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...