Marigold : डासांपासून बचाव करण्यासाठी घरात लावा झेंडूचे झाड

Aslam Abdul Shanedivan

विशेष प्रकारची झाडे

काही विशेष प्रकारची झाडे डासांपासून संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. पण याची आपल्याला कल्पना नसते.

Marigold | Agrowon

गंभीर आजार

तर मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू असे अनेक गंभीर आजारही डासांमुळे होतात

Marigold | Agrowon

वेगवेगळे उपाय

यामुळे अनेक जनांना डासांपासून संरक्षण करण्यासाठी क्रीम, अगरबत्ती आणि इतर उपायांचा वापर करावा लागतो.

Marigold | Agrowon

झेंडूचे झाड

अशा परिस्थितीत डासांना घालवण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून झेंडूचे झाड कारगर ठरते

Marigold | Agrowon

डास आणि इतर कीटक

झेंडूचे झाडातून येणारा वास हा पायरेथ्रम, सॅपोनिन, स्कोपॉलिटिन आणि इतर घटकांनी बनलेला असतो. यामुळे डास आणि इतर कीटक दूर राहतात

Marigold | Agrowon

रोझमेरी वनस्पती

रोझमेरी एक सुंदर आणि सुगंधी वनस्पती असून याच्या देठाचा सुगंध डास आणि कीटकांना दूर ठेवते.

Marigold | Agrowon

इतर वनस्पती

घरातील डासांपासून सुटका मिळवण्यासाठी झेंडू आणि रोझमेरी व्यतिरिक्त तुळस, लेमन ग्रास आणि लैव्हेंडर या वनस्पती उपयुक्त ठरतात

Marigold | Agrowon

Figs : अंजीराचे शरीरासाठी आरोग्यदायी फायदे