Anuradha Vipat
जास्त प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज हा सामान्य हार्मोनल बदलांमुळे होतो
जास्त प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज हा गर्भाशयातील संसर्ग, यीस्ट संसर्ग, जिवाणू संसर्ग यांमुळेही होतो
काही लैंगिक संक्रमित संसर्ग यांसारख्या आजारांमुळेही जास्त प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज होतो
डिस्चार्जमध्ये दुर्गंधी असेल, त्याचा रंग बदलला असेल , खाज सुटत असेल किंवा जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मासिक पाळी चक्रातील हार्मोनल बदलांमुळे डिस्चार्जचे प्रमाण वाढते
गर्भधारणेदरम्यान हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे पांढरा डिस्चार्ज होतो
लघवी करताना वेदना किंवा ओटीपोटात दुखत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या