Trekking Tips : ट्रेकिंगला जाताय; या टीप्स् वाचा उपयोगी पडतील

Aslam Abdul Shanedivan

ट्रेकिंग

पावसाळा जवळ आला की अनेकांचे पाय आपोआप डोंगर दऱ्यांच्या दिशेने वळतात. अनेकांना डोंगरात ट्रेकिंग करण्याची इच्छा असते

Trekking Tips | agrowon

ट्रॅकिंगचा फायदा

ट्रॅकिंगद्वारे तुम्हाला वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो. आल्हाददायक हवामान, दऱ्या, धबधबे, नद्या पाहून मन प्रसन्न होते.

Trekking Tips | agrowon

मार्ग आणि वेळ

ट्रेकिंग करताना अनेकदा मार्ग आणि वेळ जाणवत नाही. त्यामुळे काही गोष्टी गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक असते

Trekking Tips | agrowon

ट्रॅकिंग नियोजन

ट्रेकिंग शब्द फार सोपा वाटतो मात्र ते फायर जिकरीचे काम आहे. त्यासाठी नियोजन नेहमीच आवश्यक असते.

Trekking Tips | agrowon

पाणी

ट्रेकिंग करताना पाणी जरूरीचे असते. जे शरीर डिहायड्रेशन होण्यापासून रोखते. ट्रेकिंग दरम्यान २० मिनिटांनी पाणी प्यायला हवे

Trekking Tips | agrowon

गतीवर नियंत्रण

ट्रॅकिंग करताना एकमेकांशी स्पर्धा करू नका. ट्रेकिंग करताना योग्य वेगाने चाला. शरीराच्या स्टॅमिनानुसार चढण्याचा वेग वाढवा किंवा कमी करा

Trekking Tips | agrowon

हे विसरू नका

न्याहारी करूनच ट्रेकिंगला सुरूवात करा. ते ट्रेकिंग दरम्यान भूक लागण्यापासून वाचवेल. चहा किंवा कॉफीचे सेवन टाळा.

Trekking Tips | agrowon

Coffee : दिवसातून प्या १-२ कप कॉफी आणि मिळवा अनेक फायदे