Pitru Paksha 2025 : पितृपक्षात कोणकोणते दानधर्म केले जातात?

Anuradha Vipat

महत्त्वाचे

पितृपक्षात श्रद्धेने केलेले दान महत्त्वाचे मानले जाते. 

Pitru Paksha 2025 | agrowon

पितरांचा आशीर्वाद

पितृपक्ष्याच्या या काळात गरिबांना दान केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो 

Pitru Paksha 2025 | agrowon

शांती

पितृपक्ष्याच्या या काळात दान केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते

Pitru Paksha 2025 | agrowon

काळे तीळ

पितृपक्ष्याच्या या काळात काळे तीळ दान करणे शुभ आहे

Pitru Paksha 2025 | agrowon

दान

पितृपक्ष्याच्या या काळात सातू, चांदी, दूध दान करणे शुभ आहे

Pitru Paksha 2025 | agrowon

अन्नदान 

पितृपक्ष्याच्या या काळात वस्त्रे, गाय, भूमी, मीठ, तूप आणि अन्नदान करणे शुभ मानले जाते.

Pitru Paksha 2025 | agrowon

पितृदोष

पितृपक्ष्याच्या या काळात दान केल्यास पितृदोष दूर होतो

Pitru Paksha 2025 | agrowon

Phone Use In Toilet : टॉयलेटमध्ये फोन वापरता? तोटे माहित आहेत का?

Phone Use In Toilet | agrowon
येथे क्लिक करा