Anuradha Vipat
टॉयलेटमध्ये फोन वापरण्याचे अनेक तोटे आहेत.
टॉयलेटमध्ये अनेक हानिकारक जिवाणू असतात
टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने जिवाणू फोनवर चिकटतात ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने आतड्यांसंबंधी हालचाल विस्कळीत होऊ शकते
टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने बद्धकोष्ठतासारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने नैसर्गिक विचार करण्याची प्रक्रिया थांबते
टॉयलेटमध्ये फोन वापरणे ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते