Anuradha Vipat
हर्बल चहा पिल्याने पचन सुधारते .
हर्बल चहा पिल्याने गॅस आणि पोटफुगीच्या समस्येत आराम मिळतो.
बडीशेप चहा पोट शांत करण्यास मदत करतो.
पुदिन्याचा चहा पचनास मदत करतो आणि पोटफुगी कमी करतो.
आले अपचनाची लक्षणे आणि पोटदुखी कमी करते.
जिऱ्याच्या चहामुळे पचन सुधारते आणि गॅस कमी होतो.
ओवा पोटातील गॅस आणि अपचनासाठी एक प्रभावी उपाय आहे.