Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोषामुळे आपल्या घरात आणि जिवनात अनेक समस्या उद्भवू शकतात.
पितृदोष म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याला शांती न मिळणे किंवा त्यांचे आशीर्वाद नसणे अशी पारंपरिक धारणा आहे.
पितृदोष असल्यास घरातील सदस्यांना अचानक आघात किंवा दुर्घटना होऊ शकते.
पितृदोष असल्यास घरातील सदस्यांना अचानक रोग आणि व्याधी होऊ शकते.
पितृदोष असल्यास घरातील आर्थीक स्थिती खराब होऊ शकते.
पितृदोष असल्यास घरातील सदस्यांच्या विवाहात अडचणी येऊ शकतात.
पितृदोष असल्यास घरातील बाळंतपणात अडचणी येऊ शकतात.