Pineapple For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी अननस आहे का योग्य?

Anuradha Vipat

चरबी

वजन कमी करण्यासाठी अननस हा एक उत्तम आणि प्रभावी पर्याय आहे. यात असलेली पोषक तत्वे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.

Pineapple For Weight Loss | Agrowon

ब्रोमेलेन एन्झाईम

अननसामध्ये 'ब्रोमेलेन' नावाचे पाचक एन्झाईम असते, जे प्रथिनांचे पचन करण्यास आणि पोटाची सूज कमी करण्यास मदत करते.

Pineapple For Weight Loss | Agrowon

पोटाची चरबी

अननस प्रामुख्याने पोटाची चरबी कमी करण्यासाठी गुणकारी मानले जाते.

Pineapple For Weight Loss | agrowon

कमी कॅलरी

अननस चवीला गोड असूनही त्यात कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते.

Pineapple For Weight Loss | Agrowon

फायबरचे प्रमाण

यात फायबर भरपूर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.

Pineapple For Weight Loss | Agrowon

नैसर्गिक डिटॉक्स 

अननसामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

Pineapple For Weight Loss | agrowon

फायदेशीर

सकाळी रिकाम्या पोटी किंवा व्यायामानंतर अननस खाणे जास्त फायदेशीर ठरते.

Pineapple For Weight Loss | Agrowon

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात दिसायचं आहे कूल मग हे आऊटफिट नक्की निवडा

Summer Fashion Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...