Summer Fashion Tips : उन्हाळ्यात दिसायचं आहे कूल मग हे आऊटफिट नक्की निवडा

Anuradha Vipat

महत्त्वाचे

उन्हाळ्यात 'कूल' दिसण्यासाठी तुमचे कपडे योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे.

Summer Fashion Tips | agrowon

आऊटफिट्स

केवळ फॅशन नाही, तर शरीराला आराम मिळेल असे आऊटफिट्स निवडणे फायदेशीर ठरते.

Summer Fashion Tips | agrowon

सुती कुर्ती आणि प्लाझो

हलक्या रंगाची सुती कुर्ती आणि सैल प्लाझो तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि स्टायलिश ठेवतील.

Summer Fashion Tips | agrowon

लिनन शर्ट्स आणि पँट्स

पुरुष आणि महिला दोघांसाठी लिननचे शर्ट्स किंवा ट्राउझर्स उन्हाळ्यात अतिशय सोयीस्कर असतात.

Summer Fashion Tips | agrowon

 मॅक्सी ड्रेसेस

जर तुम्हाला इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल, तर सैल आणि फ्लोरल प्रिंट असलेले मॅक्सी ड्रेसेस निवडा.

Summer Fashion Tips | agrowon

ओव्हरसाईज्ड टी-शर्ट आणि शॉर्ट्स

कॅज्युअल लूकसाठी ओव्हरसाईज्ड टी-शर्ट आणि डेनिम किंवा कॉटन शॉर्ट्स हा तरुणांचा आवडता पर्याय आहे.

Summer Fashion Tips | agrowon

पांढरे कपडे

पांढरा कुर्ता किंवा पांढरा शर्ट हा उन्हाळ्याचा 'एव्हरग्रीन' ट्रेंड आहे.

Summer Fashion Tips | agrowon

Health Benefits Of Neem Juice : कडूलिंबाचा रस 'या' आजारांवर आहे रामबाण उपाय

Health Benefits Of Neem Juice | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...