Pineapple During Pregnancy : गरोदरपणात अननस का खाऊ नये?

Anuradha Vipat

मुख्य कारणे

गरोदरपणात पहिले तीन महिने अननस खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.

Pineapple During Pregnancy | agrowon

ब्रोमेलेन

अननसात 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाइम असते. हे एन्झाइम गर्भाशयाचे मुख मऊ करू शकते.

Pineapple During Pregnancy | Agrowon

गर्भपाताचा धोका

अननसामुळे अकाली कळा येण्याचा किंवा गर्भपाताचा धोका संभवतो.

Pineapple During Pregnancy | Agrowon

पचन

अननस आम्लयुक्त असतो. गरोदरपणात आधीच ऍसिडिटीचा त्रास असतो.

Pineapple During Pregnancy | Agrowon

जळजळ

अननस खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा जुलाब होऊ शकतात.

Pineapple During Pregnancy | Agrowon

ऍलर्जीचा धोका

काही महिलांना गरोदरपणात अननसाची ऍलर्जी होऊ शकते, ज्यामुळे अंगावर पुरळ उठू शकतात.

Pineapple During Pregnancy | Agrowon

साखरेचे प्रमाण

जर गरोदरपणात 'जेस्टेशनल डायबेटिस' असेल, तर अननस रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो.

Pineapple During Pregnancy | Agrowon

Summer Diet Plan : उन्हाळ्यासाठी खास डाएट प्लॅन हवा आहे का? पाहा टिप्स

Summer Diet Plan | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...