Anuradha Vipat
आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खालील काही प्रभावी आणि नैसर्गिक घरगुती उपाय तुम्ही करू शकता.
कडुनिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे पिंपल्स निर्माण करणारे जिवाणू नष्ट करतात.
कोरफड त्वचेला शांत करते आणि हळद जंतुनाशक म्हणून काम करते.
ज्यांची त्वचा खूप तेलकट आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे.
पिंपल्सवर हे रामबाण उपाय मानले जाते. कापसाच्या बोळ्यावर १ थेंब टी-ट्री ऑइल घेऊन थेट पिंपलवर लावा.
जर पिंपलमध्ये खूप वेदना किंवा सूज असेल, तर बर्फाचा वापर करा.
दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.