Pimple Remedies : पिंपल्स मुळापासून करा नष्ट, वापरा 'हे' नुसके

Anuradha Vipat

प्रभावी

पिंपल्स मुळापासून घालवण्यासाठी महागड्या क्रीम्सपेक्षा नैसर्गिक घरगुती उपाय आणि जीवनशैलीत बदल करणे जास्त प्रभावी ठरते.

Pimple Remedies | agrowon

कडुलिंबाचा लेप

कडुनिंबाची पाने वाटून त्याचा लेप पिंपल्सवर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा धुवा.

Pimple Remedies | agrowon

कोरफड आणि हळद

१ चमचा ताज्या कोरफड जेलमध्ये चिमूटभर हळद मिसळून लावा. हळद जंतूनाशक आहे, तर कोरफड त्वचेला शांत करते .

Pimple Remedies | agrowon

मुलतानी माती

मुलतानी मातीत गुलाबाचे पाणी मिसळून फेस पॅक लावा. यामुळे त्वचेतील जास्तीचे तेल शोषले जाते

Pimple Remedies | Agrowon

बर्फाचा शेक

जर पिंपलमुळे सूज आली असेल, तर कापडात बर्फाचा तुकडा घेऊन पिंपलवर १-२ मिनिटे दाबा. यामुळे सूज कमी होते

Pimple Remedies | Agrowon

पिंपल्स

पिंपल फोडल्याने त्यातील बॅक्टेरिया इतरत्र पसरतात आणि काळे डाग पडतात.

Pimple Remedies | Agrowon

टी-ट्री ऑइल

१ थेंब टी-ट्री ऑइल खोबरेल तेलात मिसळून फक्त पिंपलवर लावा. हे बॅक्टेरिया नष्ट करण्यास खूप प्रभावी आहे.

Pimple Remedies | agrowon

Private Things : तुमच्या या गोष्टी कधीचं कोणाला देऊ नका

Private Things | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...