Pimpal Tree At Home : घराच्या भिंतीवर किंवा छतावर पिंपळाचे झाड लावणे शुभ की अशुभ?

Anuradha Vipat

अशुभ

घराच्या भिंतीवर किंवा छतावर पिंपळाचे झाड असणे अशुभ मानले जाते. 

Pimpal Tree At Home | agrowon

अयोग्य

धार्मिक दृष्टीने पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र असले तरी ते घराच्या बांधकामावर असणे वास्तुशास्त्रामुळे अयोग्य आहे. 

Pimpal Tree At Home | agrowon

वास्तू दोष

 घराच्या भिंतीवर किंवा छतावर पिंपळ वाढणे हे वास्तू दोषाचे लक्षण मानले जाते.

Pimpal Tree At Home | agrowon

नकारात्मक ऊर्जा

घराच्या भिंतीवर किंवा छतावर पिंपळ वाढणे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख-शांती भंग होऊ शकते.

Pimpal Tree At Home | agrowon

पितृदोष

धार्मिक समजुतींनुसार, घरावर पिंपळ वाढणे हे पितृदोषाचे संकेत देते.

Pimpal Tree At Home | agrowon

आर्थिक समस्या

घराच्या भिंतीवर किंवा छतावर पिंपळ वाढणे यामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो .

Pimpal Tree At Home | Agrowon

पूजा

घराच्या भिंतीवरील किंवा छतावरील पिंपळाचे झाड काढून टाकण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार ४५ दिवस पूजा करावी.

Pimpal Tree At Home | agrowon

Healthy Grains For Winter : हिवाळ्याच्या दिवसात कोणतं धान्य आहे शरीरासाठी फायदेशीर

Healthy Grains For Winter | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...