Piles Treatment : मूळव्याध का होतो? जाणून घ्या लक्षणे आणि ५ सोपे घरगुती उपाय

Anuradha Vipat

रामबाण उपाय

मूळव्याध मुळापासून बरा करण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करणे आणि आहारात फायबरचे प्रमाण वाढवणे हाच सर्वात रामबाण उपाय आहे.

Piles Treatment | agrowon

मूळव्याध

चूकीची जीवनशैली, एकाच जागी बसणे आणि अपुऱ्या पाण्यामुळे गुदद्वाराच्या शिरांवर सूज येते, ज्याला आपण मूळव्याध म्हणतो.

Piles Treatment | agrowon

सिट्झ बाथ

एका मोठ्या टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात १० ते १५ मिनिटे बसून राहा. यामुळे गुदद्वाराची सूज कमी होते

Piles Treatment | agrowon

कोरफड जेल

ताज्या कोरफडीचा गर मूळव्याधाच्या कोंबावर लावा. यामुळे तिथली जळजळ आणि खाज थांबते.

Piles Treatment | agrowon

खोबरेल तेल

दिवसभरातून २ ते ३ वेळा गुदद्वाराच्या भागात स्वच्छ हाताने खोबरेल तेल लावा.

Piles Treatment | agrowon

बर्फाचा वापर

एका स्वच्छ कपड्यात बर्फ गुंडाळून कोंबावर हलक्या हाताने शेक द्या. यामुळे वेदना आणि सूज झपाट्याने कमी होते.

Piles Treatment | agrowon

पाणी आणि ताक

दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. दुपारी जेवणानंतर जिरे आणि काळे मीठ टाकलेले ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

Piles Treatment | Agrowon

Eating Apple A Day : सफरचंद खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि ते खाण्याची योग्य वेळ

Eating Apple A Day | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...