Piles Treatment : ऑपरेशनची भिती वाटते मग 'या' घरगुती उपायांनी दूर करा मुळव्याध

Anuradha Vipat

मुळव्याध

मुळव्याध ही समस्या चुकीची जीवनशैली आणि आहारामुळे उद्भवते.

Piles Treatment | agrowon

प्रभावी घरगुती उपाय

मुळव्याध ही समस्या सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर काही प्रभावी घरगुती उपायांनी ती नक्कीच नियंत्रणात येऊ शकते.

Piles Treatment | agrowon

पाणी

मुळव्याधीचे मुख्य कारण बद्धकोष्ठता आहे. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यायल्याने शौचास मऊ होते आणि वेदना कमी होतात.

Piles Treatment | Agrowon

फायबरयुक्त आहार

आहारात हिरव्या पालेभाज्या, पपई, आणि तृणधान्यांचा समावेश करा. यामुळे पचन सुधारते.

Piles Treatment | agrowon

सिट्झ बाथ

एका टबात कोमट पाणी घेऊन त्यात १५-२० मिनिटे बसावे. यामुळे गुदद्वाराजवळील सूज आणि वेदना कमी होण्यास मोठी मदत होते

Piles Treatment | agrowon

कोरफड

कोरफडीचा गर नैसर्गिक दाहशामक असतो. तो बाह्य भागावर लावल्यास खाज आणि आग कमी होते.

Piles Treatment | agrowon

ताक आणि ओवा

दुपारच्या जेवणानंतर ताकात चिमूटभर ओवा आणि काळं मीठ टाकून प्यायल्याने पचन सुधारते आणि मुळव्याधीचा त्रास कमी होतो

Piles Treatment | Agrowon

Astrology Tips : अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास का होतो?

Astrology Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...