Astrology Tips : अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास का होतो?

Anuradha Vipat

अस्वस्थता

अमावस्या आणि पौर्णिमेला अनेक लोकांना शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता जाणवते.

Astrology Tips | Agrowon

चंद्राचा गुरुत्वाकर्षण प्रभाव

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे अमावस्या आणि पौर्णिमेला हा प्रभाव सर्वाधिक असतो.

Astrology Tips | Agrowon

मानसिक परिणाम

ज्योतिषशास्त्रानुसार 'चंद्र' हा मनाचा कारक आहे. या काळात मनाची संवेदनशीलता वाढते. ज्यांना नैराश्य, चिंता किंवा स्वभावात चिडचिडेपणा आहे, त्यांना पौर्णिमेला अधिक मानसिक तणाव जाणवू शकतो

Astrology Tips | Agrowon

हार्मोनल बदल

काही संशोधनानुसार, चंद्राच्या चक्राचा मानवी मेंदूतील 'मेलाटोनिन' आणि 'सेरोटोनिन' या संप्रेरकांवर परिणाम होतो, ज्यामुळे झोपेचे चक्र बिघडते

Astrology Tips | agrowon

शारीरिक व्याधी

सांधेदुखी, मायग्रेन किंवा दमा असलेल्या रुग्णांना या काळात वेदनांमध्ये वाढ जाणवू शकते.

Astrology Tips | agrowon

नकारात्मक ऊर्जा

अध्यात्मात असे मानले जाते की अमावस्येला अंधार अधिक असल्याने नकारात्मक शक्ती किंवा ऊर्जा अधिक सक्रिय असतात.

Astrology Tips | agrowon

मदत

या दिवसात भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि प्राणायाम किंवा ध्यान केल्यास मनाची शांती राखण्यास मदत होते.

Astrology Tips | agrowon

Newborn Baby Umbilical Cord : नवजात बाळाची नाळ किती महत्वाची असते?

Newborn Baby Umbilical Cord | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...