Pet Therapy : डिप्रेशन आणि एकटेपणावर सर्वोत्तम उपाय! पाळीव प्राण्यांच्या सानिध्यात राहण्याचे आश्चर्यकारक फायदे

Anuradha Vipat

महत्त्वाची भूमिका

मानसिक तणाव आणि नैराश्य दूर करण्यासाठी पाळीव प्राणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Pet Therapy | agrowon

मानसिक आरोग्य

प्राण्यांसोबत काही वेळ घालवल्याने मानसिक आरोग्य झपाट्याने सुधारते, ज्याला वैद्यकीय भाषेत 'पेट थेरपी' असे म्हटले जाते.

Pet Therapy | Agrowon

आनंदी संप्रेरकांची निर्मिती

जेव्हा आपण कुत्रा किंवा मांजरासारख्या पाळीव प्राण्यांना कुरवाळतो किंवा त्यांच्यासोबत खेळतो, तेव्हा आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन, डोपामाईन आणि सेरोटोनिन (Serotonin) यांसारखी आनंदी संप्रेरके तयार होतात.

Pet Therapy | agrowon

एकटेपणाची भावना

पाळीव प्राणी आपल्याला कधीही एकटे वाटू देत नाहीत. ते कोणत्याही अटीशिवाय आपल्यावर प्रेम करतात .

Pet Therapy | agrowon

कॉर्टिसॉल पातळी

प्राण्यांच्या सानिध्यात राहिल्याने कॉर्टिसॉल संप्रेरकाची पातळी कमी होते, ज्यामुळे चिडचिड थांबते आणि मन प्रसन्न होते.

Pet Therapy | agrowon

शारीरिक सक्रियता

जर तुमच्याकडे कुत्रा असेल, तर त्याला रोज फिरवायला न्यावे लागते. या निमित्ताने तुमचीही शारीरिक हालचाल किंवा व्यायाम होतो.

Pet Therapy | agrowon

वर्तमानात जगण्याची सवय

प्राणी कधीही भूतकाळाचा विचार करत नाहीत किंवा भविष्याची चिंता करत नाहीत. ते नेहमी सद्यस्थितीत आनंदी राहतात.

Pet Therapy | agrowon

Natural Beauty Tips : सुंदर त्वचा आणि निरोगी केसांचे रहस्य दडलेय तुमच्या स्वयंपाकघरात; 'या' डाळी खाणे आहे गरजेचे

Natural Beauty Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...