Petha : गोड गोड खा अन् वजनही घटवा! कोहळा खाण्याचे 'हे' आहेत फायदे

Aslam Abdul Shanedivan

कोहळा

कोहळ्यात विलक्षण औषधी गुणधर्म असून ती एक फळभाजी आहे. याला पांढरा भोपळा असेही म्हणतात

Petha | Agrowon

औषधी गुणधर्म

कोहळ्याचे फळ गोड, शीतल, पौष्टिक, सारक, मूत्रल व वाजीकर असते. दमा, खोकला, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते

Petha | Agrowon

पोटाला थंडावा

उन्हाळ्यात पेठा रात्रीच्या जेवणानंतर खाल्यास अनेक फायदे मिळतात. गोड पेठा पोटाला थंडावा देतो

Petha | Agrowon

पचनासाठी पेठा चांगला

पेठा खाल्याने उन्हाळ्यात पोटातील अल्सर, टाइप २ मधुमेह, जळजळ आणि इतर अनेक आजार बरे करण्यास मदत करते. यामुळे पचनासाठी मदत मिळते

Petha | Agrowon

लठ्ठपणा कमी करते

पेठा हे खूप कमी कॅलरीचे असल्याने भरपूर पोषक आणि फायबर मिळते. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते

Petha | Agrowon

किडनी डिटॉक्सिफाय करते

पेठा शरीरात साचलेली घाण काढून टाकण्याचे काम करते. यामुळे किडनी डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते.

Petha | Agrowon

श्वसन प्रणाली

पेठामधील घटक हे श्वसनमार्गामध्ये जमा झालेला कफ किंवा श्लेष्मा सहजपणे बाहेर टाकतात. यामुळे फुफ्फुस निरोगी ठेवण्यास मदत होते.

Petha | Agrowon

Food Packaging : खाद्यपदार्थांच्या गरजेनुसार पॅकेजिंगचे प्रकार