Anuradha Vipat
परफ्यूमच्या जास्त वापरामुळे तुमच्या त्वचेला ऍलर्जी होऊ शकते
परफ्यूमच्या जास्त वापरामुळे श्वसनाचे विकार तसेच श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
परफ्यूमच्या जास्त वापरामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते
परफ्यूमच्या जास्त वापरामुळे डोळ्यांची जळजळ होऊ शकते
परफ्यूमचा वापर जपून करावा आणि शक्य असल्यास नैसर्गिक परफ्यूमला प्राधान्य द्यावे.
ऑफिस किंवा सार्वजनिक ठिकाणी परफ्यूमचा अतिवापर करणे टाळा
उच्च दर्जाचे आणि नैसर्गिक घटकांपासून बनवलेले परफ्यूम वापरा.