Perfume Mistakes : परफ्युम निवडताना आणि वापरताना 'या' ५ चुका टाळा

Anuradha Vipat

वास

परफ्युमचा सुगंध निवडताना किंवा लावताना केलेल्या छोट्या चुकांमुळे सुगंध लवकर उडून जातो किंवा त्याचा वास विचित्र येऊ लागतो.

Perfume Mistakes | agrowon

सवयी

अनेकदा महागडा परफ्युम घेऊनही तो जास्त वेळ टिकत नाही, याचे कारण आपल्या काही चुकीच्या सवयी असू शकतात.

Perfume Mistakes | agrowon

मनगट एकमेकांवर घासणे

असे केल्याने परफ्युममधील सुगंधी रेणू तुटतात आणि त्यातील टॉप नोट्स नष्ट होतात. त्यामुळे सुगंध फार काळ टिकत नाही.

Perfume Mistakes | agrowon

फक्त कपड्यांवर परफ्युम मारणे

कपड्यांवर मारलेला परफ्युम हवेच्या संपर्कामुळे लवकर उडून जातो. परफ्युम नेहमी शरीराच्या 'पल्स पॉईंट्स'वर जसे की मनगट, गळ्याची दोन्ही बाजू, आणि कानाच्या मागे लावावा.

Perfume Mistakes | agrowon

कोरड्या त्वचेवर परफ्युम लावणे

आंघोळीनंतर त्वचा किंचित ओलसर असताना किंवा मॉइश्चरायझर/पेट्रोलियम जेली लावल्यानंतर परफ्युम वापरावा. मॉइश्चराइज्ड त्वचा सुगंधाला जास्त वेळ पकडून ठेवते.

Perfume Mistakes | agrowon

परफ्युमची बाटली बाथरूममध्ये ठेवणे

बाथरूममधील दमटपणा , जास्त तापमान आणि थेट सूर्यप्रकाश यामुळे परफ्युममधील रासायनिक रचना बदलते. त्याचा मूळ सुगंध खराब होतो किंवा बदलतो.

Perfume Mistakes | agrowon

सुवास घेऊन खरेदी करणे

परफ्युम खरेदी करण्यापूर्वी तो स्वतःच्या मनगटावर मारून पहावा आणि काही तासांनंतर त्याचा सुवास कसा येतो हे बघूनच निर्णय घ्यावा.

Perfume Mistakes | agrowon

Dry Skin Care Tips : पावसाळ्यात कोरडी त्वचा पडतेय पांढरी? 'हे' घरगुती मलम नक्की ट्राय करा!

Dry Skin Care Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...