Anuradha Vipat
मेकअप सुरू करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा, ज्यामुळे त्वचा मऊ होईल.
प्रायमर लावल्याने त्वचेवरील छिद्रे झाकली जातात. यामुळे मेकअप 'कॅकी' दिसत नाही.
तुमच्या स्किन टोनशी जुळणारे फाउंडेशन आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा डाग लपवण्यासाठी कन्सीलर वापरा.
फाउंडेशन आणि कन्सीलर सेट करण्यासाठी लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरा.
प्रथम आयशॅडो लावा. त्यानंतर आयलायनर आणि काजळ लावा.त्यानंतर मस्कारा वापरा.
गालांवर हलका ब्लश लावा. चेहऱ्याच्या उंच भागांवर हायलाइटर लावा, ज्यामुळे चेहरा चमकदार दिसेल
तुमच्या ड्रेस आणि स्किन टोननुसार लिपस्टिक निवडा.