Morning Fatigue : रात्री पुरेशी झोप घेऊनही सकाळी थकल्यासारखे का वाटतं?

Anuradha Vipat

झोपेची गुणवत्ता

तुम्ही किती तास झोपलात यापेक्षा तुम्ही 'गाढ' झोपलात का? हे महत्त्वाचे आहे.

Morning Fatigue | Agrowon

 स्लीप ॲप्निया

हा एक गंभीर आजार आहे ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा जाणवते.

Morning Fatigue | Agrowon

डिहायड्रेशन

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे सकाळी सुस्ती आणि थकवा जाणवतो.

Morning Fatigue | Agrowon

पोषक तत्वांची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी किंवा लोहाची कमतरता असल्यास कितीही झोप घेतली तरी थकवा कायम राहतो.

Morning Fatigue | agrowon

 स्क्रीन टाइम

झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा लॅपटॉप वापरल्याने ज्यामुळे झोप खोल लागत नाही.

Morning Fatigue | Agrowon

 चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी

रात्री उशिरा जड जेवण करणे किंवा कॅफिन आणि अल्कहोलचे सेवन केल्याने झोपेच्या चक्रात अडथळा येतो. 

Morning Fatigue | Agrowon

मानसिक ताण

तणाव किंवा चिंतेमुळे शरीर 'रिलॅक्स' होत नाही, परिणामी झोप पूर्ण होऊनही मेंदू थकलेलाच असतो. 

Morning Fatigue | Agrowon

Home Remedies For Yellow Teeth : 'या' घरगुती घटकांचा वापर करुन दूर करा दातांचा पिवळेपणा

Home Remedies For Yellow Teeth | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...