Anuradha Vipat
पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल न करता आता घरच्या घरीच चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवू शकता .
चला तर मग आज आपण पाहूयात पार्लरसारखं फेशियल घरच्या घरी कसे करायचे.
पार्लरसारखे फेशिअल घरीच्या घरी करण्यासाठी सर्वप्रथम चेहरा स्वच्छ करा
पार्लरसारखे फेशिअल घरीच्या घरी करण्यासाठी त्वचेला एक्सफोलिएट करा
पार्लरसारखे फेशिअल घरीच्या घरी करण्यासाठी तुमच्या त्वचेला सूट होईल असा योग्य फेस पॅक लावा
पार्लरसारखे फेशिअल घरीच्या घरी करण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा
केळी, मध आणि लिंबू यांसारख्या फळांचा वापर करून तुम्ही फेशिअल करू शकता