Deepak Bhandigare
ई-पीक पाहणी ॲपद्वारे १.०८ कोटींहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची नोंदणी पूर्ण
सध्या राज्यात सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी प्रकिया सुरु आहे
३१ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक शेतावरील पीक पाहणी प्रक्रिया सहाय्यकामार्फत पूर्ण होणार
सहाय्यक प्रत्यक्ष शेतात जाऊन उर्वरित शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करत आहेत
सहाय्यकांच्या पाहणीची १०० टक्के पडताळणी ग्राम महसूल अधिकारी करतील
ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मंजूर पीक पाहणी 7/12 उताऱ्यावर प्रसिद्ध होईल
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळवण्यासाठी पीक पाहणी महत्त्वाची आहे
शेतजमिनीवर कोणते पीक घेतले आहे? याची अचूक नोंद शासन दप्तरी होण्यासाठी ई- पीक पाहणी केली जाते