Pearl Sets For Saree : प्रत्येक काटपदर साडीवर सूट होतील असे मोत्याचे सेट, एकदा नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

सुंदर आणि रॉयल

प्रत्येक काटपदर साडीवर मोत्याचे दागिने अत्यंत सुंदर आणि रॉयल दिसतात.

Pearl Sets For Saree | agrowon

मोत्याचे सेट

साडीचा पारंपरिक लूक अधिक उठून दिसण्यासाठी हे मोत्याचे सेट नक्की ट्राय करा.

Pearl Sets For Saree | agrowon

तन्मणी

तन्मणी हा अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिना आहे. पैठणी, शालू किंवा कोणत्याही सिल्क साडीवर हा सूट होतो.

Pearl Sets For Saree | agrowon

मोत्याचा चोकर

हा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. बोट नेक किंवा हाय नेक ब्लाऊजवर हा चोकर अत्यंत स्टायलिश दिसतो.

Pearl Sets For Saree | agrowon

मल्टी-लेयर्ड मोत्याचा हार

जर तुम्हाला थोडा हेवी किंवा लग्नासारख्या समारंभासाठी लूक हवा असेल, तर मोत्यांचे अनेक पदर असलेला हार निवडा. 

Pearl Sets For Saree | agrowon

साधे सिंगल-स्ट्रँड सेट

ऑफिस वेअर किंवा साध्या कार्यक्रमांसाठी मोत्याची एकच माळ आणि मॅचिंग कानातले पुरेसे आहेत. 

Pearl Sets For Saree | agrowon

मोत्यांचे सेट

तुम्ही तुमच्या आवडीनुसार सफेद मोत्यांसोबत गुलाबी, पीच किंवा गोल्डन मोत्यांचे सेट देखील निवडू शकता

Pearl Sets For Saree | agrowon

Lipstick Side Effects : तुम्हीही दररोज लिपस्टिक लावता का? वाचा परिणाम

Lipstick Side Effects | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...