Peanuts For Weight Loss : शेंगदाणे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत का?

Anuradha Vipat

वजन

मर्यादित प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास ते वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

Peanuts For Weight Loss | agrowon

प्रोटीन

शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे ते खाल्ल्यानंतर तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते

Peanuts For Weight Loss | agrowon

फॅट्स

शेंगदाण्यामध्ये 'मोनोअनसॅच्युरेटेड' आणि 'पॉलीअनसॅच्युरेटेड' फॅट्स असतात.

Peanuts For Weight Loss | agrowon

चरबी

शेंगदाण्यामधील फॅट्स शरीरातील 'मेटाबॉलिजम' सुधारतात, ज्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते. 

Peanuts For Weight Loss | agrowon

रक्तातील साखर

शेंगदाण्यांचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Peanuts For Weight Loss | agrowon

प्रमाण

दिवसाला फक्त एक मूठभर (सुमारे २५-३० ग्रॅम) शेंगदाणे खाणे पुरेसे आहे.

Peanuts For Weight Loss | Agrowon

प्रकार

नेहमी भाजलेले किंवा भिजवलेले शेंगदाणे खा. खारे शेंगदाणे, तळलेले किंवा कोटिंग केलेले शेंगदाणे खाणे टाळा.

Peanuts For Weight Loss | agrowon

Kidney Care Tips : किडनी निकामी होऊ नये म्हणून घ्या ही काळजी

Kidney Care Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...