Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपीस असणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते.
मोरपीसमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची आणि घरात सकारात्मकता आणण्याची दैवी शक्ती असते
आज आपण घरात मोरपीस का असावे याची मुख्य कारणे आणि फायदे कोणती आहे हे पाहणार आहोत. मोरपीस घरातमोरपीस घरात
मोरपीस घरात असल्यास देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि संपत्ती आणि समृद्धी आकर्षित होते.
वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी देखील मोरपीस प्रभावी मानले जाते
बेडरूममध्ये किंवा घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला मोरपीस ठेवल्यास पती-पत्नीमधील वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते.
मोरपीस हे घरगुती क्लेश दूर करण्यापासून ते धनप्राप्तीसाठी वापरले जाते