Anuradha Vipat
आपण आपल्या दररोजच्या आहारात रिकाम्या पोटी काही असे पदार्थ खातो जे आपल्या आरोग्याला हानी पोहचवू शकतात.
काही असे पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने ॲसिडिटी वाढू शकते आणि पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. ते रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटातील चांगले बॅक्टेरिया मरू शकतात.
लिंबूवर्गीय फळांमध्ये ॲसिडचे प्रमाण जास्त असते.
मसालेदार पदार्थ ज्यामुळे ॲसिडिटी आणि जळजळ होऊ शकते.
सकाळी रिकाम्या पोटी थंड पेये प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो .
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पोटातील ॲसिडिटी वाढू शकते