PCOD Diet Plan : पीसीओडी समस्येवर नैसर्गिक उपचार आणि आहार

Anuradha Vipat

सामान्य समस्या

पीसीओडी ही महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे.

PCOD Diet Plan | agrowon

लक्षणे

पीसीओडीमध्ये वजन वाढणे, अनियमित पाळी, चेहऱ्यावर मुरुम येणे आणि केस गळणे अशी लक्षणे दिसतात.

PCOD Diet Plan | agrowon

फायबरयुक्त पदार्थ

आहारात तृणधान्ये आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.

PCOD Diet Plan | Agrowon

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी, ब्रोकोली आणि कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये फॉलिक ऍसिड आणि लोह भरपूर प्रमाणात असते.

PCOD Diet Plan | Agrowon

अँटी-इन्फ्लेमेटरी पदार्थ

शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी हळद, आले, लसूण आणि ताजी फळे खा.

PCOD Diet Plan | agrowon

निरोगी फॅट्स

बदाम, अक्रोड, फ्लॅक्स सीड्स आणि चिआ सीड्स रोज खा. यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात.

PCOD Diet Plan | Agrowon

लीन प्रोटीन

डाळी, पनीर, टोफू आणि चिकन यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

PCOD Diet Plan | Agrowon

Parenting Tips : मुलांचा अभ्यासामध्ये रस वाढवण्यासाठी पालकांनी काय करावे?

Parenting Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...