Parenting Tips : मुलांचा अभ्यासामध्ये रस वाढवण्यासाठी पालकांनी काय करावे?

Anuradha Vipat

मुख्य तक्रार

मुलांचा अभ्यासामध्ये रस कमी असणे ही अनेक पालकांची मुख्य तक्रार असते.

Parenting Tips | agrowon

पद्धत

पालकांनी मुलांवर जबरदस्ती करण्याऐवजी अभ्यासाची पद्धत अधिक रंजक आणि आनंददायी बनवणे आवश्यक आहे.

Parenting Tips | Agrowon

जागा आणि वेळ

मुलाला घरात एकाच शांत जागी बसून अभ्यास करण्याची सवय लावा, जिथे टीव्ही किंवा मोबाईलचा आवाज नसेल.

Parenting Tips | Agrowon

चित्र आणि प्रयोग

विज्ञानाचे नियम किंवा गणिताची सूत्रे केवळ पाठ करून न घेता ती चित्रांद्वारे, कार्टून्स किंवा लहान प्रयोगांद्वारे समजावून सांगा.

Parenting Tips | Agrowon

कथा किंवा गोष्टी

इतिहास आणि भूगोलासारखे विषय रंजक गोष्टींच्या रूपात सांगा. यामुळे मुले विषय कधीच विसरत नाहीत.

Parenting Tips | agrowon

ब्रेक

२५ मिनिटे अभ्यास आणि ५ मिनिटांचा ब्रेक ही पद्धत वापरा.

Parenting Tips | Agrowon

तुलना ओरडणे

इतर मुलांसोबत किंवा भावंडांसोबत मुलांची तुलना केल्याने त्यांच्यात नकारात्मकता निर्माण होते आणि त्यांचा अभ्यासावरील रस पूर्णपणे उडून जातो.

Parenting Tips | agrowon

Foods That Damage Liver : 'या' पदार्थांमुळे होते लिव्हरचे मोठे नुकसान

Foods That Damage Liver | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...