Independence Day kids outfit : स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांसाठी निवडा 'हे' देशभक्तीपर आऊटफिट

Anuradha Vipat

देशभक्तीपर आऊटफिट 

स्वातंत्र्य दिनासाठी मुलांसाठी देशभक्तीपर आऊटफिट निवडण्यासाठी बरेच पर्याय आहेत. आम्ही दिलेले हे पर्याय नक्कीचं तुमच्या कामी येतील.

Independence Day kids outfit | agrowon

कुर्ता-पायजामा

पांढरा कुर्ता-पायजामा ज्याला केशरी आणि हिरव्या रंगाच्या बॉर्डर असतील असा ही आऊटफिट तुम्ही निवडू शकता

Independence Day kids outfit | agrowon

स्वातंत्र्यसैनिक पोशाख

भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, गांधी टोपी, पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट, हातमोजे असाही लूक तुम्हा करु शकता

Independence Day kids outfit | agrowon

राणी लक्ष्मीबाई

पारंपरिक मराठमोळी साडी, कमरेला तलवार असा लूक मुलींसाठी योग्य पर्याय आहे

Independence Day kids outfit | agrowon

भारत माता पोशाख

पांढरी किंवा भगवी साडी, हातात तिरंगा ध्वज, डोक्यावर मुकुट असा तुम्ही लूक करु शकता

Independence Day kids outfit | agrowon

राष्ट्रीय दिवस

मुलांनी स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन यांसारख्या राष्ट्रीय दिवसांमध्ये असे पोशाष नक्कीचं परिधान करावेत

Independence Day kids outfit | agrowon

पर्याय

तुम्ही आम्ही दिलेले पर्याय तुमच्या मुलांच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार निवडू शकता

Independence Day kids outfit | agrowon

Independence Day Messages : आपल्या प्रियजनांना पाठवा स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर असलेले 'हे' मेसेज

Independence Day Messages | agrowon
येथे क्लिक करा