Anuradha Vipat
शूरवीरांची गाथा, देशासाठी बलिदान. या पवित्र दिवसाच्या स्मरणाप्रीत्यर्थ सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
वंदे मातरम! भारत माता की जय! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला या स्वातंत्र्यदिनी आपण आपल्या देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रतिज्ञा करूया.
विविधतेत एकता हीच खरी देशाची ओळख आहे.स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आहे, अभिमानाचा, आनंदाचा, उत्साहाचा.
एकजूट, शांतता आणि समृद्धीसाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहावे! स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
आपला तिरंगा नेहमीच उंच फडकत राहो, आपला देश प्रगती करत राहो! स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!