Aslam Abdul Shanedivan
आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट
पासपोर्ट नसेल तर आपण इतर देशात जाऊच शकत नाही. पासपोर्ट ही आपल्या ओळखीचा पुरावा असतो.
सध्या देशातील अनेकांकडे पासपोर्ट असून देशात तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. ज्यात पर्सनल डिप्लोमॅटिक आणि ऑफिशियल पासपोर्ट समावेश आहे.
पण याच पासपोर्टला मराठीत काय म्हणतात याची माहिती अनेकांना नसेल. हिंदी पासपोर्टला अभय पत्र, अनुमती पत्रासह गमनपत्र, आज्ञापात्र असे म्हटले जाते
मराठी भाषेत पासपोर्टला पारपत्र असे म्हणतात. पारपत्र म्हणजे बाहेर जाण्या येण्यासाठी लागणारे पत्र.
जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्ट जपानचा असून त्यानंतर सिंगापूरचा दुसरा आणि जर्मनी, दक्षिण कोरिया याचा तिसरी क्रमांक लागतो.
जगातील सर्वात श्क्तीशाली पासपोर्टच्या यादीत भारत नव्वदाव्या क्रमांकावर आहे