Women Bullock Cart Race : भिर्रर्रर्र... शंकरपटातही महिलांची मक्तेदारी

Mahesh Gaikwad

बैलगाडा शर्यत

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव हे गाव बैलगाडा शर्यंतींसाठी राज्यभर प्रसिध्द आहे.

Women Bullock Cart Race | Vinod Ingole

शंकरपट

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर गावात बैलगाडा शर्यत भरविण्यास सुरूवात झाली. बैलगाडा शर्यतीलाच शंकरपट असेही म्हणतात.

Women Bullock Cart Race | Vinod Ingole

बैलगाडा स्पर्धा

पटाच्या मैदानावर असणाऱ्या पुरातन महादेवांच्या मंदिरात पूजा झाल्यानंतर शर्यतींच्या स्पर्धेला सुरूवात होते.

Women Bullock Cart Race | Vinod Ingole

पारंपारिक बैलगाडा

सुरुवातीला पटात बैलजोडींसह अश्‍वही सामील व्हायचे. त्यावेळी गावगाडा पद्धतीने पटचा खेळ खेलळा जायचा.

Women Bullock Cart Race | Vinod Ingole

महिला बैलगाडा शर्यत

शंकरपट म्हणजे पुरुषांची मक्‍तेदारी असलेला खेळ. पण या जुनाट विचाराला फाटा देत याठिकाणी महिलांची बैलगाडा शर्यत भरविण्याची परंपरा आहे.

Women Bullock Cart Race | Vinod Ingole

बैलगाडा शौकीन

बैलगाडा शर्यतींमध्ये मोठ्या संख्येने महिला बैलगाडा शौकीन सहभागी होतात.

Women Bullock Cart Race | Vinod Ingole

तंत्रज्ञानाचा वापर

काळानुसार परंपरागत बैलगाडा शर्यतींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर ही वाढला आहे. शर्यतीची वेळ अचूक मोजण्यासाठी डिजिटल घड्याळ व स्पर्धेवर लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर केला जातो.

Women Bullock Cart Race | Vinod Ingole