Anuradha Vipat
घरात किंवा घराच्या अंगणात पोपट येणे हे भारतीय संस्कृती, ज्योतिषशास्त्रच्या संकेतानुसार अत्यंत शुभ मानले जाते.
घरात किंवा घराच्या अंगणात पोपट येणे यामागे अनेक धार्मिक आणि पारंपारिक मान्यता आहेत
पोपट हा समृद्धी आणि चांगल्या नशिबाचा वाहक मानला जातो.
घरात पोपट आल्यास लवकरच आर्थिक लाभ होण्याची किंवा घरात सुख-समृद्धी येण्याची शक्यता असते
पोपट हे देवी लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देतात. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते
पोपट हे प्रेम आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. घरात पोपट आल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढतो.
अंगणात पोपट येणे हे लवकरच एखादी चांगली किंवा शुभ बातमी मिळण्याचे लक्षण असू शकते.