Money Plant Direction : मनी प्लांट घरात चुकीच्या दिशेला ठेवल्यास काय होईल?

Anuradha Vipat

महत्त्व

मनी प्लांट हे केवळ शोभेचे झाड नसून, वास्तुशास्त्रामध्ये त्याला विशेष महत्त्व आहे.

Money Plant Direction | agrowon

संपत्ती आणि सौभाग्य

मनी प्लांट हे घरात संपत्ती आणि सौभाग्य आणते असे मानले जाते.

Money Plant Direction | agrowon

परिणाम

आज आपण मनी प्लांट घरात चुकीच्या दिशेला ठेवले तर त्याचे नकारात्मक परिणाम कसे होऊ शकतात हे पाहूयात.

Money Plant Direction | Agrowon

आर्थिक अडचणी

जर मनी प्लांट या दिशेला ठेवले, तर घरातील संपत्तीचा ओघ थांबतो, आर्थिक अडचणी येतात आणि घरात गरिबी येऊ शकते.

Money Plant Direction | Agrowon

पश्चिम दिशा

पश्चिम दिशेला मनी प्लांट ठेवल्याने घरातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होतो असे मानले जाते.

Money Plant Direction | agrowon

उत्तर दिशा

उत्तर दिशेचा थेट परिणाम करिअर आणि संपत्तीवर होतो.

Money Plant Direction | Agrowon

सुख-शांती

मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा घरातील वातावरण बिघडवू शकते.

Money Plant Direction | agrowon

Nail Cancer Symptoms : नखांवर दिसू शकतात कॅन्सरची लक्षणे, वेळीच ओळखा

Nail Cancer Symptoms | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...