Anuradha Vipat
मुलं हट्टी, उद्धट झाली असतील, चारचौघात मारामारी करत असतील तर त्याच्यावर ओरडू नका
मुलांच्या वर्तनावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांचे ऐकून घ्या.
आपल्या मुलांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी संवाद साधा.
नेहमी आपल्या मुलांच्या चांगल्या वागणुकीचं कौतुक करा, त्यांना प्रोत्साहन द्या
नेहमी आपल्या मुलांच्या चुकीच्या वागणुकीवर सौम्य पण ठाम प्रतिक्रिया द्या.
मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि ते आपल्या वागण्याबद्दल अधिक विचारशील होतात.
मुलांसाठी घरात काही ठराविक नियम तयार करा आणि त्यांचे त्यांना पालन करायला सांगा