Child Blessings : आपल्या मुलांना आशीर्वाद देताना 'हे' आशीर्वाद नक्की द्या

Anuradha Vipat

सकारात्मक ऊर्जा

मुलांना दिलेला आशीर्वाद हा केवळ शब्द नसून ती एक सकारात्मक ऊर्जा असते.

Child Blessings | agrowon

अर्थपूर्ण आशीर्वाद

मुलांना दिलेला आशीर्वाद त्यांच्या भविष्याला आकार देते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खालील अर्थपूर्ण आशीर्वाद त्यांना नक्की द्या.

Child Blessings | agrowon

आयुष्यमान भव"

तुझे आयुष्य दीर्घ आणि आरोग्यदायी असो.

Child Blessings | agrowon

 "बुद्धीमान आणि विवेकवान भव" 

तुला योग्य-अयोग्य समजण्याची बुद्धी आणि विवेक लाभो.

Child Blessings | agrowon

"सदाचारी आणि नम्र भव"

तू नेहमी चांगल्या मार्गावर चाल आणि तुझ्या अंगी नम्रता असू दे.

Child Blessings | agrowon

"विद्येत प्रगती लाभो" 

तुला ज्ञानाची ओढ लागो आणि शिक्षणात उत्तम यश मिळो.

Child Blessings | agrowon

 "परोपकारी भव

दुसऱ्यांच्या मदतीसाठी तुझे हात नेहमी पुढे सरसावू देत.

Child Blessings | agrowon

Body Detoxification Tips : शरीरातील विष कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Body Detoxification Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...