Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार काही प्रमाणात पालकांच्या पापांचे किंवा कर्मांचे परिणाम मुलांना भोगावे लागतात.
तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक व्यक्ती आपल्या पूर्वजन्मातील कर्मांनुसार आपले 'प्रारब्ध' घेऊन जन्माला येते.
ज्योतिषशास्त्रानुसार कुटुंबातील पूर्वजांच्या आणि पालकांच्या कर्मांचा प्रभाव संपूर्ण कुळावर आणि पुढील पिढीवर पडतो.
ज्योतिषशास्त्रानुसार पूर्वजांनी किंवा पालकांनी काही मोठी पापे केली असतील तर त्याचा दोष पुढील पिढ्यांच्या कुंडलीत दिसून येतो.
पितृदोषामुळे मुलांना आरोग्य समस्या, संतती प्राप्तीत अडचणी, आर्थिक नुकसान किंवा कौटुंबिक कलह यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
ज्योतिषशास्त्रानुसार मुलाला मिळणारे वातावरण आणि परिस्थिती ही अंशतः पालकांच्या कर्मांचा परिणाम असते.
जर कुंडलीत असे दोष दिसत असतील तर नारायण नागबळी पूजा, पितृ शांती, किंवा दानधर्म यांसारखे उपाय करावेत.